काश्मीर, कलम 370, विरोधक आणि आपण

शिर्षकामधील ‘आपण’ म्हणजे भारतीय. नव्वदच्या दशकात उसळलेल्या दंगलीमध्ये पळून गेलेले काश्मिरी पंडीत मिळून सगळे भारतीय. काश्मीर घाटीमध्ये वर्षाचे 365 दिवस तणावाखाली राहत असणारे गरीब मुस्लिम मिळून सगळे भारतीय. नेहमी काश्मीरच्या दंग्यांमध्ये आवाज दबल्या जाणारे परंतु स्वतःचं वेगळेपण आणि देशाबद्दल निस्सीम निष्ठा जपणारे जम्मूच्या खोऱ्यातील लाखो डोग्रा मिळून सगळे भारतीय आणि, Read more…