Literature Poems
गजर मुक्तीसंग्रामाचा!
नसते संभाजीनगर देशात, लाहोरची हळहळ लातूरसाठी असती जशी बलोचची हिंगलाज माता आज नशिबी नाही तशीच नशिबी रेणुकाई अन् तुळजाभवानीही नसती जरी आहे अमरनाथ काश्मीरच्या बर्फाळ डोंगरामध्ये घृष्णेवर, नागनाथ अन् वैजनाथाच्या कळसावर कुऱ्हाड चालली असती असता भारताच्या पोटात दक्षिण पाकिस्तान जर Read more…