रायरेश्वर मंदिर

रायरेश्वर ट्रेक

रायरेश्वर,हे नाव तुम्ही शेवटचं कुठे ऐकलं होतं,काही आठवतं का? चौथीचा इतिहास? होय, हेच ते रायरेश्वर. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या साक्षीने. हे मंदिर प्रत्यक्ष पाहण्याची, अगदी डोंगर चढून, निसर्गाची मज्जा लुटत गिर्यारोहणाची संधी मला नुकतीच मिळाली ती ‘अनादि – एक विचार’ या पुण्यातील संस्थेमुळे. चला तर Read more…

नाश्त्याला येउललाव का? Latur Food Blog Special

लातूर, नाश्ता संस्कृती आणि दाक्षिणात्य पदार्थांचा प्रभाव “लातूर मधी हाव व्हय, चल की नाश्त्याला! कस्लाईस बे लातूर मधी राहून आणखी कृष्णा वर इडली खाय नाहीस का? ही लातुराय पिल्लू…इथल्या साऊथ इंडियन ला प्रत्यक्ष साऊथ इंडियात चॅलेंज नाही भावड्या!” ही माझा मित्र व्यंकटेश ची नाश्त्याला बोलावण्याची पद्धत. असं नाही बरं का Read more…

कोरोना आणि नास्तिकवादाचे अवडंबर!

जगात मुख्यत्वे आस्तिक, नास्तिक आणि अज्ञेयवादी लोक असतात. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती! परंतु प्रत्येकजण आपापला वाद थोपवण्यासाठी सतत जणू कुठल्या संधीत असल्यासारखा वागतो. कोरोनाचे संकट यात खूप नवी उदाहरणे देत आहे. प्रत्येकजण आपापल्या धर्माचा प्रचार करतोय आणि पटवून सांगायचा प्रयत्न करतोय की कसा धर्मातच कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची ताकद आहे. Read more…

प्रजासत्ताक दिन भारत-उगवती महासत्ता -भाग एक

“जग भारताचे खूप मोठे देणे लागतो… भारताने आपल्याला शून्याचा शोध लावून गणित शिकवलं, त्याशिवाय जगात कोणताच वैज्ञानिक शोध लागणं शक्य नव्हतं…” — अलबर्ट आईन्स्टाईन, महान शास्त्रज्ञ सर्वांना सादर नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….🇮🇳 ७२ वर्षे झाली स्वतंत्र होऊन आणि आपलं लोकशाहीचं प्रजासत्ताक स्थापन होऊन 69 वर्षे…. काय केलं आपण Read more…