Marathi
वेळ अमावस्या
दर्श वेळ अमावस्या म्हणजेच ज्याचा अपभ्रंश होतो येळामुशा किंवा येळवस.मूळचा कर्नाटकी असणारा, मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा हा सण महाराष्ट्रात मुख्यत्वे बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात साजरा केला जातो. याव्यतिरिक्त काही प्रमाणात सोलापूर व नांदेड जिल्ह्यात देखील हा सण साजरा होतो. यामध्ये लातूरची वेळ अमावस्या खास आहे. Read more…