नाश्त्याला येउललाव का? Latur Food Blog Special

लातूर, नाश्ता संस्कृती आणि दाक्षिणात्य पदार्थांचा प्रभाव “लातूर मधी हाव व्हय, चल की नाश्त्याला! कस्लाईस बे लातूर मधी राहून आणखी कृष्णा वर इडली खाय नाहीस का? ही लातुराय पिल्लू…इथल्या साऊथ इंडियन ला प्रत्यक्ष साऊथ इंडियात चॅलेंज नाही भावड्या!” ही माझा मित्र व्यंकटेश ची नाश्त्याला बोलावण्याची पद्धत. असं नाही बरं का Read more…