Uncategorised
मराठी राजकारणातले टिरियन लॅनिस्टर – स्वर्गीय अजितदादा
युद्ध, राजकारण, जादूटोणा, घराणी, सैतान, ड्रॅगन वगैरेंवर आधारित अमेरिकन मालिका गेम ऑफ थ्रोन्स मध्ये एक घराणे असते, लॅनिस्टर घराणे. हे त्या साम्राज्यातील सर्वात श्रीमंत व बलाढ्य घराणे असते. टायविन लॅनिस्टर या अतिशय धूर्त, क्रूर व तितक्याच चाणाक्ष असलेल्या व्यक्तीने सिंहासनावर न बसता सिंहासनाच्या दोऱ्या स्वतःच्या हातात ठेवलेल्या असतात. या टायविनचा Read more…