इराण हरणार नाही!

1908 मध्ये इराणमध्ये तेलाचा शोध लागला. सुरुवातीचे अनेक वर्ष त्यावर ब्रिटीशांचाच ताबा राहिला. 1951 मध्ये मोहम्मद मोसादेघच्या नेतृत्वातील सरकारने तेलाचे राष्ट्रीयकरण केले. परिणाम? CIA ने इराणमध्ये अंतर्गत संघर्ष घडवून हे सरकार पाडले आणि पुढची 28 वर्षे मोहम्मद रझा शाह पहलवी या अमेरिकाधार्जीन्या नेत्याच्या हातात इराणची कमान राहिली. केवळ ब्रिटिश आणि Read more…