Informative Blogs Marathi
गणेशोत्सव: मुंबई-पुणे -कोकणापलीकडे
गणेशोत्सव सुरू झाला. याहीवेळी उकडीचे विरुद्ध तळणीचे मोदक, घाटी विरुद्ध कोकणी असे विनोदी वाद सोशल मीडियावर पेटले. याहीवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या ढीगभर पोस्टी, पुण्या-मुंबईच्या उत्सवांची क्रेझ, DJ चा वाद वगैरे गोष्टी देखील झाल्याच.एक गोष्ट नेहमी निदर्शनास येते. “एका रात्रीत मुंबई रिकामी करण्याची ताकद फक्त कोकणवासीयात आहे” असं म्हणतात मुंबईत स्थलांतरित Read more…
