Personal
2014 च्या डायरीमधून!
नाशिकच्या दहीपूल भागातील मार्केट मध्ये फणसाचे गरे खाताना मागून नीलिमा येते. होय मी माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींना नावाने हाक मारतो. तर नीलिमा म्हणते “काय रे, तुझ्या हिरोईन ला घ्यायचं का नाही काही ?” जून 2014 मधील हा प्रसंग. अचानक “एक Read more…