आपले विनीत : …. आणि समस्त माके (कुलकर्णी) परिवार

#Personal #Marathi तीन वर्षांपूर्वी याच वेळी कार्यालयातून थकून भागून घरी येऊन घरच्या पाहुण्यांच्या चहापाणाची व्यवस्था पाहत होतो. लग्न मात्र अगदी साग्रसंगीत झालं. म्हणजे कसं… ते “साग्रसंगीत” म्हणवताना व्याही मंडळींकडून “थोडासा” त्रास झाला तरी लग्न व्यवस्थित झालं…मग छान…! 2015 चं अर्धं Read more…