farzand pavankhind pavankhind sher Shivray Movie poster

ऐतिहासिक सिनेमांचं पेव!

वर्ष 2018. एक जण येतो, त्याला आपण D म्हणुया. अनेक वर्ष केवळ मालिकांपुरता मर्यादित राहिलेला इतिहासाचा विषय मोठ्या पडद्यावर मार्वेल च्या धाटणीवर हा D युनिव्हर्स बनवून मांडायला लागतो. सुरुवातीच्या दोन चित्रपटांमधून यश म्हणावं तितकं आलं नसलं आणि बजेटही जेमतेमच असलं तरीही मांडणी, अभिनय, दिग्दर्शन उत्तमरीत्या सादर करून आणि विशेषतः इतिहासाचा Read more…

समस्यांच्या विळख्यात लातूरची रेल्वे!

प्रकटीकरण देशात इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास तेजीने सुरू आहे. रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो सगळं अगदी दणक्यात वाढतंय. विचार केला नव्हता, मात्र रेल्वेने मनावर घेतलं विद्युतीकरणाला आणि गेल्या तीन चार वर्षांतच साधारण साठ टक्के असणारं रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण आता शंभर टक्क्यांच्या जवळपास पोचलंय. देशातील चौथा व महाराष्ट्रातील पहिला रेल्वेच्या डब्यांचा कारखाना जवळजवळ बनून तयार Read more…

रायरेश्वर मंदिर

रायरेश्वर ट्रेक

रायरेश्वर,हे नाव तुम्ही शेवटचं कुठे ऐकलं होतं,काही आठवतं का? चौथीचा इतिहास? होय, हेच ते रायरेश्वर. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या साक्षीने. हे मंदिर प्रत्यक्ष पाहण्याची, अगदी डोंगर चढून, निसर्गाची मज्जा लुटत गिर्यारोहणाची संधी मला नुकतीच मिळाली ती ‘अनादि – एक विचार’ या पुण्यातील संस्थेमुळे. चला तर Read more…

वेळ अमावस्या

वेळ अमावस्या

दर्श वेळ अमावस्या म्हणजेच ज्याचा अपभ्रंश होतो येळामुशा किंवा येळवस.मूळचा कर्नाटकी असणारा, मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा हा सण महाराष्ट्रात मुख्यत्वे बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात साजरा केला जातो. याव्यतिरिक्त काही प्रमाणात सोलापूर व नांदेड जिल्ह्यात देखील हा सण साजरा होतो. यामध्ये लातूरची वेळ अमावस्या खास आहे. Read more…

प्रजासत्ताक दिन भारत-उगवती महासत्ता -भाग एक

“जग भारताचे खूप मोठे देणे लागतो… भारताने आपल्याला शून्याचा शोध लावून गणित शिकवलं, त्याशिवाय जगात कोणताच वैज्ञानिक शोध लागणं शक्य नव्हतं…” — अलबर्ट आईन्स्टाईन, महान शास्त्रज्ञ सर्वांना सादर नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….🇮🇳 ७२ वर्षे झाली स्वतंत्र होऊन आणि आपलं लोकशाहीचं प्रजासत्ताक स्थापन होऊन 69 वर्षे…. काय केलं आपण Read more…