2014 च्या डायरीमधून!

नाशिकच्या दहीपूल भागातील मार्केट मध्ये फणसाचे गरे खाताना मागून नीलिमा येते. होय मी माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींना नावाने हाक मारतो. तर नीलिमा म्हणते “काय रे, तुझ्या हिरोईन ला घ्यायचं का नाही काही ?” जून 2014 मधील हा प्रसंग. अचानक “एक व्हिलन”, “सिटीलाईट्स”, “2 स्टेट्स” हे तेव्हाचे गाजलेले अलबम ऐकत असताना Read more…

नाश्त्याला येउललाव का? Latur Food Blog Special

लातूर, नाश्ता संस्कृती आणि दाक्षिणात्य पदार्थांचा प्रभाव “लातूर मधी हाव व्हय, चल की नाश्त्याला! कस्लाईस बे लातूर मधी राहून आणखी कृष्णा वर इडली खाय नाहीस का? ही लातुराय पिल्लू…इथल्या साऊथ इंडियन ला प्रत्यक्ष साऊथ इंडियात चॅलेंज नाही भावड्या!” ही माझा मित्र व्यंकटेश ची नाश्त्याला बोलावण्याची पद्धत. असं नाही बरं का Read more…

कोरोना आणि नास्तिकवादाचे अवडंबर!

जगात मुख्यत्वे आस्तिक, नास्तिक आणि अज्ञेयवादी लोक असतात. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती! परंतु प्रत्येकजण आपापला वाद थोपवण्यासाठी सतत जणू कुठल्या संधीत असल्यासारखा वागतो. कोरोनाचे संकट यात खूप नवी उदाहरणे देत आहे. प्रत्येकजण आपापल्या धर्माचा प्रचार करतोय आणि पटवून सांगायचा प्रयत्न करतोय की कसा धर्मातच कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची ताकद आहे. Read more…

Rahmaniac

Maniac या इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो वेडसर. उर्दू मध्ये अगदी चपखल शब्द आहे याला, तो म्हणजे दीवाना. रेहमानियाक म्हणजे थोडक्यात रेहमानचे दीवाने. हा संगीतातला चालता फिरता देव त्याच्या कामामुळेच इतका जास्त पुजला जातो. संगीतातले जाणकार त्याच्या संगीतातील एकेका बारकाव्याचे निरीक्षण करून सांगतात, एकेक बीट किती युनिक आहे याचं वर्णन करतात. Read more…

प्रजासत्ताक दिन भारत-उगवती महासत्ता -भाग एक

“जग भारताचे खूप मोठे देणे लागतो… भारताने आपल्याला शून्याचा शोध लावून गणित शिकवलं, त्याशिवाय जगात कोणताच वैज्ञानिक शोध लागणं शक्य नव्हतं…” — अलबर्ट आईन्स्टाईन, महान शास्त्रज्ञ सर्वांना सादर नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….🇮🇳 ७२ वर्षे झाली स्वतंत्र होऊन आणि आपलं लोकशाहीचं प्रजासत्ताक स्थापन होऊन 69 वर्षे…. काय केलं आपण Read more…

आपले विनीत : …. आणि समस्त माके (कुलकर्णी) परिवार

#Personal #Marathi तीन वर्षांपूर्वी याच वेळी कार्यालयातून थकून भागून घरी येऊन घरच्या पाहुण्यांच्या चहापाणाची व्यवस्था पाहत होतो. लग्न मात्र अगदी साग्रसंगीत झालं. म्हणजे कसं… ते “साग्रसंगीत” म्हणवताना व्याही मंडळींकडून “थोडासा” त्रास झाला तरी लग्न व्यवस्थित झालं…मग छान…! 2015 चं अर्धं वर्षच मुळी लग्नाच्या तयारीत गेलं. निलिमा ताईचं लग्न म्हणजे एक Read more…