ओपनहायमर – काळजाला भिडणारा अणुस्फोट आणि बरंच काही
अमेरिकन शास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित हा हॉलिवूड चित्रपट नुकताच जगभरात प्रदर्शित झाला. हॉलिवूड जगतात, आणि संभवतः जगभरात प्रख्यात असणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन या दिग्दर्शकाने या चित्रपटाची धुरा सांभाळली…