श्री तुळजाभवानी Image

श्री तुळजाभवानी अष्टक

झालों जानकिच्याविणें थकीत मी आरण्य कंठावया कौसल्येपरि धांवुनी आलिस या रामासी भेटावया हा-हा काय! अजी, जगात जननी त्वां धन्य केले मला माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला कौसल्येहूनि कैकयी जननीचा आभार हा केवढा झाला दर्शनलाभ निश्चय जिच्या कोपामुळे एवढा केलें सत्य तिनें कृतार्थ मजला या दाविले पाउला माझा हा Read more…