Literature Poems
मावळला तो महिला दिन….
मावळला तो महिला दिन
आता बये तू स्वतःला सांभाळ
दुसऱ्यांची जी उमेदीची असते
तुझी असते जबाबदारीची सकाळ
मावळला तो महिला दिन
आता बये तू स्वतःला सांभाळ
दुसऱ्यांची जी उमेदीची असते
तुझी असते जबाबदारीची सकाळ
आताशा सुचत नाही काही आताशा सुचत नाही काही कवितांविना रिकामी राहून जाते वही कल्पनेला शब्दमूर्त भाव येण्यासाठी मनाच्या वाळवंटात गाव येण्यासाठी कथा एखादी मनातल्या मनात दडून राही कवितांविना रिकामी राहून जाते वही तडफ, आग अन् प्रेमातील तमाम साऱ्या गोष्टी लिहिण्यासाठी जगाव्या लागतात जळी पाषाणी काष्ठी मन सोबतीचा असा काही शोध Read more…