दुसरे शीतयुद्ध :: पर्व पहिले ; भाग पहिला

शीतयुद्ध म्हणजे दोन मोठ्या देशांमधील राजकीय आणि आर्थिक तणावाची अशी परिस्थिती ज्यात दोन्हीकडून समोरच्याला शस्त्राविना घायाळ करण्याचे आर्थिक आणि राजकीय प्रयत्न (थोडक्यात कारस्थानं) केले जातात. शीतयुद्ध एकदा होऊन गेलं या जगात. थोडं थोडकं नव्हे तर तब्बल 46 वर्षे..!! बरेचदा लोक Read more…